Stock Market : ओमिक्रॉनच्या धसक्याने शेअर बाजारात जोरदार घसरण, सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला, निफ्टीही 2 टक्क्यांनी घसरला
कमकुवत जागतिक संकेतांमुळे आज भारतीय बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीने झाली आहे आणि सेन्सेक्स 650 हून अधिक अंकांची घसरण करत व्यवहार करत आहे. निफ्टी 17,000 च्या […]