भारतातील मेडिकल स्टुडंट्ससाठी खुशखबर, आता परदेशात करता येईल प्रॅक्टिस; वर्ल्ड फेडरेशनने दिली 10 वर्षांची मान्यता
वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना आता परदेशातही वैद्यकीय सराव करता येणार आहे. नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) ला जागतिक वैद्यकीय शिक्षण महासंघाने (WFME) मान्यता […]