Federal Reserve : फेडरल रिझर्व्हने व्याजदरात ५० बेसिस पॉईंट्सची केली कपात, RBIही भेट देऊ शकते
फेडरल रिझर्व्हने 4 वर्षांत प्रथमच व्याजदरात ही कपात केली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अमेरिकेच्या सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने ( Federal Reserve ) बुधवारी […]