फेडने सलग तिसऱ्यांदा व्याजदर कमी केले; 4.25% ते 4.50% दरम्यान राहणार, जाणून घ्या भारतावर काय होईल परिणाम?
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : Fed cuts यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 25 बेसिस पॉइंट (0.25%) कपात केली आहे. आता व्याजदर 4.25% ते 4.50% दरम्यान असतील. […]