मोदी जगाची शेवटची आशा , ही बातमी खोटी असल्याचा न्यूयार्क टाइम्सचा खुलासा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा न्यूयार्क टाइम्सच्या पहिल्या पानावर, ‘नरेंद्र मोदी जगाची शेवटची आशा’, असा फोटो छापून त्यांचा गौरव केल्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल […]