खलिस्तान समर्थक खासदार सिमरतजीत सिंह मान यांचे ट्विटर अकाउंट सस्पेंड; अमृतपाल सिंहच्या एन्काऊंटरची पसरवली अफवा!!
वृत्तसंस्था नवी दिल्ली : शिरोमणी अकाली दल अमृतसर या पक्षाचे पंजाब च्या संगरूरचे खासदार सिमरजित सिंह मान यांचे ट्विटर अकाउंट सरकारने सस्पेंड केले आहे. खलिस्तानवादी […]