FDI approved : विमा क्षेत्रात मोठा बदल: 100% FDI ला मंजुरी; LIC ची हिस्सेदारी मर्यादा 20% वर
केंद्र सरकारने विमा क्षेत्रात मोठा धोरणात्मक निर्णय घेतला असून आता 100% परकीय थेट गुंतवणूक (FDI) ‘ऑटोमॅटिक रूट’ने मंजूर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशातील विमा उद्योगात मोठी गुंतवणूक येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.