• Download App
    FDA Raids | The Focus India

    FDA Raids

    FDA Raids : सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर FDAची कारवाई; 8 लाखांचा संशयास्पद माल जप्त; सिया केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी

    पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएच्या पथकाने मार्केटयार्ड येथील सियाचे वडील प्रवीण गोयल यांच्या मालकीच्या पेढीवर धडक कारवाई केली.

    Read more

    FDA Raids : केमिकल दुधाच्या रॅकेटवर ‘एफडीए’ची कारवाई; 5 जिल्ह्यांत छापे, 1.48 कोटींचा मुद्देमाल जप्त

    अन्न व औषध प्रशासनाने आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून राज्यातील लहान मुले आणि गर्भवती महिलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कृत्रिम दूध भेसळीच्या आंतरजिल्हा संघटित जाळ्याचा पर्दाफाश केल्याचे सांगण्यात आले.

    Read more