White House : अफगाण निर्वासिताचा व्हाईट हाऊसजवळ गोळीबार, 2 नॅशनल गार्ड्सची प्रकृती गंभीर
अमेरिकेत बुधवारी संध्याकाळी व्हाईट हाऊसपासून दोन ब्लॉक दूर झालेल्या गोळीबारात नॅशनल गार्ड्सचे दोन सदस्य गंभीर जखमी झाले. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.