मानहानी खटला : ज्ञानदेव वानखेडे यांच्या याचिकेवर न्यायालयाने निकाल राखून ठेवला
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यातील अंतरिम याचिकेवरील निकाल मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी राखून ठेवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री […]