• Download App
    FASTag Dues | The Focus India

    FASTag Dues

    Central Motor Vehicles Rules : राष्ट्रीय महामार्गांवर टोलचे नियम कडक- टोल थकबाकीदार गाडी विकू शकणार नाहीत, NOC आणि फिटनेस प्रमाणपत्र जारी केले जाणार नाही

    सरकारने मंगळवारी राष्ट्रीय महामार्गांवर टोलचे नियम कडक केले आहेत. आता टोल न भरणाऱ्या वाहनांना NOC, फिटनेस सर्टिफिकेट आणि नॅशनल परमिट यांसारख्या सेवा मिळणार नाहीत. हे बदल सेंट्रल मोटर व्हेईकल्स रूल्स 2026 अंतर्गत करण्यात आले आहेत. याचा उद्देश इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन मजबूत करणे आणि टोल चोरी थांबवणे हा आहे. अनेकदा राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझावर वाहनाचा फास्टॅग स्कॅन झाल्यावर तांत्रिक बिघाडामुळे टोल कापला जात नाही. फास्टॅगमध्ये बॅलन्स कमी असतानाही गाड्या टोल ओलांडून जातात. आता अशा वाहनांची थकबाकी वाहनाच्या रेकॉर्डशी जोडली जाईल.

    Read more