• Download App
    fast-track industrial clearances Maharashtra | The Focus India

    fast-track industrial clearances Maharashtra

    CM Devendra Fadnavis : डेटा सेंटर प्रकल्पांना मिळणार गती; करारानंतर कंपन्यांना तत्काळ जागा मिळणार, CM देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश

    महाराष्ट्रात डेटा सेंटर क्षेत्राला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले असून, मध्य आशियातील नामवंत कंपन्यांकडून येणारी गुंतवणूक लक्षात घेता त्यांना करारानंतर तत्काळ जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या एका विशेष बैठकीत डेटा सेंटर प्रकल्पांचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले, ज्यामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग नोंदवला होता.

    Read more