अभिनेत्री प्राजक्ता माळीन खरेदी केलं नवीन घर.. “खानदानातील सर्वात सुंदर प्रॉपर्टी खानदानातल्या सगळ्यात मोठ्या कर्जासहित “असं म्हणत शेअर केली पोस्ट..
विशेष प्रतिनिधी पुणे :प्राजक्ता माळी मराठी मनोरंजन विश्वातली सुंदर आणि डोळस अभिनेत्री. प्राजक्ताने आपल्या अभिनयाच्या आणि निवेदनाच्या जोरावर महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात आपलं स्थान निर्माण […]