पेप्सी खाण्यासाठी, दाढी करतानाचे फोटो टाकण्यासाठी वेळ पण बारामती अॅग्रोबाबत आमच्या तक्रारींकडे रोहित पवारांचे दूर्लक्ष, शेतकऱ्यांचा आरोप
बारामती अॅग्रो या कंपनीचे फीड निकृष्ठ दर्जाचे आहे. त्यामुळे आमच्या कोंबड्या अंडी देत नाहीत. याबाबत बारामती अॅग्रोचे मालक रोहित पवारांकडे तक्रारी करूनही दखल घेतली नाही. […]