• Download App
    farmers' agitation: | The Focus India

    farmers’ agitation:

    Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा, म्हणाले- शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आतापर्यंत झाले नाही असे आंदोलन छेडणार

    मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारला जेरीस आणणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर इथून पुढे व इथून मागे 100 वर्षांत झाले नाही असे आंदोलन उभे करणार असल्याचे ते म्हणालेत. एवढेच नाही तर कुणबी प्रमाणपत्र वितरित झाल्याशिवाय नोकर भरती न करण्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे आगामी काळात जरांगे व सरकारमधील वाक्युद्ध एका नव्या वळणावर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    Read more

    श्रीमंत शेतकरी आंदोलनाचा उत्तर रेल्वेला २४०० कोटींचा फटका; उत्तर रेल्वेचे जनरल मॅनेजर आशुतोष गांगल यांची माहिती

    वृत्तसंस्था अमृतसर : दिल्लीच्या वेशीवर श्रीमंत पंजाबी शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे रेल्वेच्या माल वाहतूकीवर प्रतिकूल परिणाम झाला असून गेल्या महिनाभरात उत्तर रेल्वेला साधारणपणे २४०० कोटी रूपयांचा फटका […]

    Read more