भारत बंद करून विरोधकांना शेतकर्यांचा नव्हे, तर दलालांचं भलं का करायचं आहे?
विरोधकांकडून या कायद्यांमुळे आता शेतकर्यांना एमएसपी मिळणार नाही, असा अपप्रचार केला जात आहे. पण, एमएसपी कुठल्याही स्थितीत बंद होणार नाहीत. विरोधकांचा मुद्दा धांदत खोटा आहे […]