शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले तीच व्यवस्था सुरू ठेवण्याचा आंदोलकांचा आग्रह, शेतकरी संघटनेची भूमिका
ज्या व्यवस्थेने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले तीच व्यवस्था सुरू राहावी असा आंदोलकांचा आग्रह आहे. नव्या कृषी कायद्यातील सुधारणांमुळे ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग उभे राहून […]