शेतकरी कायद्यांविरोधात काँग्रेसने दोन कोटी सह्या आणल्या कोठून? सावळागोंधळाने बिहारमध्ये काँग्रेसचे पितळ पडले उघड
प्रदेश प्रवक्त्यांपासून ते प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभेच्या नेत्याना किती दिवस मोहीम राबविली होती हे आठवत नाही? किती सह्या आहेत? विशेष प्रतिनिधी पाटना : कृषी कायद्याला देशभर […]