Farm Laws : कृषी कायदे रद्द झाल्याच्या घोषणेवर टिकैत म्हणाले – आंदोलन लगेच हटणार नाही, संसदेत रद्द होईपर्यंत वाट पाहू!
शुक्रवारी मोठी घोषणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. या मोठ्या घोषणेनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी […]