Farmer leader Dallewal : शेतकरी नेते डल्लेवाल यांनी 131 दिवसांनंतर सोडले उपोषण; महापंचायत बोलावून केली घोषणा
संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) चे नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांनी १३१ दिवसांनंतर आपले आमरण उपोषण सोडले आहे. रविवारी फतेहगढ साहिब येथील सरहिंद धान्य बाजारात झालेल्या किसान महापंचायतमध्ये त्यांनी ही घोषणा केली.