लखीमपूरच्या श्रद्धांजली सभेला लाखो शेतकऱ्यांची उपस्थिती, शेतकरी नेत्यांच्या अनेक घोषणा
विशेष प्रतिनिधी लखनौ – लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात मरण पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तिकुनिया गावात पाच राज्यांतील पन्नास हजार शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकरी […]