Rahul Gandhi Tweet Viral: ‘लिहून घ्या माझे शब्द, सरकारला शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावे लागतील’, राहुल गांधींचे 10 महिने जुने ट्विट व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी सत्याग्रह करून देशाच्या अन्नदात्यानी अहंकाराचे डोके झुकवले आहे. […]