कृषि कायद्यांना विरोध आहे तर महाविकास आघाडी सरकार विधेयक का मंजूर करत नाही, सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल
कृषी कायद्यांना विरोध करणारे महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात त्या विरोधात विधेयक मंजूर का करत नाही? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला […]