Pune Metro fare : पुणेकरांसाठी मेट्रोचा प्रवास स्वस्त आणि मस्त… पहा भाडे किती??
प्रतिनिधी पुणे : पुणेकरांसाठी उद्या (रविवारी) उद्घाटन होत असलेल्या मेट्रोचा प्रवास स्वस्त आणि मस्त ठरणार आहे. मेट्रोने सध्याचे जास्तीत जास्त भाडे 30 रुपये ठेवले आहे. […]