Breaking News : प्रसिद्ध निर्माती एकता कपूरला कोरोनाची लागण-होम क्वारंटाईन-उपचार सुरु
एकता कपूरने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून दिली कोरोना झाल्याची माहिती संपर्कात आलेल्या सर्व मित्र आणि सहकाऱ्यांनी चाचणी करण्याचे एकताचे आवाहन सर्व खबरदारी घेऊनही मी कोविड पॉझिटिव्ह […]