महिंद्रा कंपनीचा फॅमिली सपोर्ट, कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना पाच वर्षांचा पगार देणार
महिंद्रा अॅँड महिंद्रा कंपनीने फॅमिली सपोर्ट पॉलिसी आणली आहे. कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना पाच वर्षांचा पगार देणार आहे. महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि […]