• Download App
    family | The Focus India

    family

    ‘ उपचाराविना कुटुंबच्या कुटुंब उधवस्त झाले तरी चालतील,पण पेग्वींन जगला पाहिजे ‘ ; नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली टीका

    नायर रुग्णालयात मंगळवारी सकाळी गंभीररित्या भाजलेल्या पुरुष आणि वर्षभराचं बाळ तासभर उपचाराविना तडफडत होतं. या बाळाचा आता दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ‘Without treatment the family […]

    Read more

    योगींच्या ब्रह्मचर्य पालनावर अखिलेश यांचे बोट!!; म्हणाले, फक्त कुटुंबवत्सल जाणू शकतो कुटुंबीयांची दुःखे!!

    वृत्तसंस्था ललितपूर : उत्तर उत्तर प्रदेशात आपल्या समाजवादी विजय यात्रेदरम्यान माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    खोतकरांच्या गैरव्यवहारात विश्वास नांगरे-पाटील यांच्या कुटुंबियांचाही सहभाग, बायको- सासºयाने घेतला कारखाना विकत

    विशेष प्रतिनिधी पिंपरी : जालना सहकारी साखर कारखान्यात अर्जुन खोतकर मित्र परिवाराने भागीदारीत बेनामी व्यवहार केला आहे. भागधारकांमध्ये मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या पत्नी […]

    Read more

    आठवणी बाबासाहेबांच्या : सावरकर म्हणाले होते, नाशच करायचा असेल तर काबूल पलिकडे जाऊन अब्दालीच्या घराण्याचा करा ना…!!

    नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी नाते देव आणि भक्ताचे…!! सावरकरांच्या असंख्य आठवणींचा खजिना बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे होता. […]

    Read more

    पाच पिढ्यांच्या शिल्पकार घराण्याने साकारली केदारनाथमधील आद्य शंकराचार्यांची मूर्ती!!

    वृत्तसंस्था मैसूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऐतिहासिक केदारधाम मध्ये आद्य शंकराचार्य यांच्या समाधीस्थानी शंकराचार्यांच्या मूर्तीचे अनावरण केले आहे. ही मूर्ती साकारली आहे पाच […]

    Read more

    राष्ट्रनिर्माण संस्कारांसाठी कुटुंब, शाळा, मंदिरे ही प्रभावी केंद्रे; कुटुंब प्रबोधनात दिलीप क्षीरसागर यांचे प्रतिपादन

    प्रतिनिधी नाशिक : राष्ट्रनिर्माण संस्कारासाठी कुटुंब, शाळा, मंदिर ही प्रभावी आणि महत्वपूर्ण केंद्रे असल्याचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रमुख दिलीप क्षीरसागर यांनी प्रतिपादन केले. “कुटुंब […]

    Read more

    मुलायमसिंह यादव यांच्या परिवारात आता होणार एकी; काका शिवपालांशी अखिलेश यादव करणार युती

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांच्या परिवारात आता एकी होणार आहे. काका शिवपालसिंह यादव यांच्याशी युती […]

    Read more

    सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी

    विशेष प्रतिनिधी मुंबई :गडचिरोलीचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी नक्षल्यांनी दिली आहे. सात दिवसांपूर्वी धमकीचं पत्र एकनाथ शिंदे […]

    Read more

    Jyotiraditya Scindia : राजघराण्यात पहिल्यांदाच हाती झाडू ! केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली स्वच्छता..व्हिडिओ व्हायरल

    नागरी उड्ड्यानमंत्री ज्योतिर्रादित्य शिंदे यांनी त्यांच्या कार्यालयीन परिसरात झाडू हातात घेऊन स्वच्छता केली. तर, दोनच दिवसांपूर्वी बुऱ्हानपूर मतदारसंघात डान्स करतानाचा त्यांचा व्हिडिओ समोर आला होता. […]

    Read more

    जाणत्या राजाच्या राज्यात शेतज्र्यच्या मुलीची आत्महत्या, घरच्यांवर कर्ज, शिक्षणाला, कपडे घ्यायलाही पैसे नसल्याचे लिहिले चिठ्ठीत

    विशेष प्रतिनिधी अमरावती : पंजाब, उत्तर प्रदेशातील बड्या शेतकऱयांबाबत कळवळा दाखविणाऱ्या जाणत्या राजाच्या राज्यात एक मुलीने घरच्यांवरील कर्ज आणि शिकायला, कपडे घायलाही पैसे नसल्याने आत्महत्या […]

    Read more

    गेल्या वर्षभरात गौतम अदानी आणि कुटुंबियांनी कमावले सर्वाधिक पैसे, अशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि कुटुंबीयांनी गेल्या वर्षभरात दर दिवसाला तब्बल १,००२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. एकूण संपत्ती ५,०५,९०० […]

    Read more

    अटक केल्याचा राग बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबियांना राहिला नाही,यांनाच का ? छगन भुजबळ यांचा शिवसेना आमदाराला सवाल

    विशेष प्रतिनिधी नाशिक : बाळासाहेब ठाकरे यांना अटक केल्याचा राग त्यांच्या कुटुंबियांना राहिला नाही,यांनाच का ? असा सवाल नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.शिवसेनेचे […]

    Read more

    गोव्यात काँग्रेस परिवार एकत्र, पण मतांची मात्र विभागणी!!; मग पराभव कुणाचा?

    गोव्यात माजी मुख्यमंत्री लुईजिनो फालेरो यांनी तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश करताना एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे, मी काँग्रेस परिवार एकत्र करण्यासाठी मूळ काँग्रेस सोडून तृणमूल […]

    Read more

    बंगळूरला वृत्तपत्र संपादकाच्या कुटुंबातील पाच जणांची आत्महत्या

      बंगळूर – बंगळूरच्या बॅडरहळ्ळी पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात तिगरपाळ्य येथे राहणाऱ्या एका स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकाच्या घरातील पाच सदस्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यात नऊ […]

    Read more

    राहुल गांधींपाठोपाठ आता प्रियांकाही दर्शनासाठी हनुमान मंदिरात, निवडणुकांवर डोळा ठेवत हिंदुत्वाला साद

    विशेष प्रतिनिधी रायबरेली – कॉंग्रेसचे सध्याचे सर्वोच्च नेते राहुल गांधी आणि आता प्रियंका गांधी या दोघांनीही हिंदुत्वाची कास धरली की काय असे वाटण्यासारखी परिस्थीती सध्या […]

    Read more

    Tokyo Paralympics 2020 : भालाफेकीतले दोन्ही “सुवर्ण वीर” हरियाणाचेच सुपुत्र; पानिपतच्या नीरजनंतर सोनिपतच्या सुमितची ऐतिहासिक कामगिरी

    भालाफेकीत जागतिक विक्रमासह सुवर्ण पदक जिंकणाऱ्या सुमित अँटीलच्या सोनिपतमध्ये जल्लोष  Family members & friends of para javelin thrower Sumit Antil celebrate by dancing in Haryana’s […]

    Read more

    WATCH : कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी महिला बनली ऑटोचालक चार महिन्यापूर्वीच पतीचा झाला कोरोनाने मृत्यू

    विशेष प्रतिनिधी यवतमाळ : कोरोनाने हजारो संसार उद्ध्वस्त केले. कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने अनेक कुटुंब कोलमडून पडली. कोरोना आजाराने चार महिन्यापूर्वी पतीचा मृत्यू झाला. त्यामुळे […]

    Read more

    कुटुंबाच्या अर्थसंकल्पाचे, उत्पन्नाचे प्रभावी नियोजन करा

    कुटुंबाचा अर्थसंकल्प म्हणजेच आपल्या सर्व खर्चांचे योग्य नियोजन होय. नोकरी किंवा व्यवसायातील उत्पन्नाचे आपण किती प्रभावीपणे नियोजन करतो हे महत्त्वाचे असते. कौटुंबिक अर्थसंकल्प आपण चार […]

    Read more

    दीड वर्षानंतर कुटुंबियांना भेटून वृद्ध हेलावला ;डोंबवलीतील मनाला चटका लावणारी घटना

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महापालिकेच्या सावली निवारा केंद्रात दीड वर्ष राहिलेल्या एका वृद्धाची कुटुंबाशी भेट घडवून आणली. मद्रास हुन मुंबईत नोकरीनिमित्त आलेले हयात पाशा २ […]

    Read more

    अबब… भारतीय घराणेशाहीही लाजेल! एकाच घरात राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान व सात मंत्री!! श्रीलंकेत फक्त राजपक्ष कुटुंबाचीच सत्ता

    विशेष  प्रतिनिधी कोलंबो : राजपक्ष बंधूंपैकी सर्वांत लहान असलेल्या बसिल राजपक्ष (वय ७०) यांचा देशाचे अर्थमंत्री म्हणून शपथविधी झाला. यामुळे श्रीलंकेवरील राजपक्ष कुटुंबाची पकड आणखीनच […]

    Read more

    आम्ही तीनही राजे कुटुंब म्हणून एकत्रच, संभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा पाठिंबा, राज्य सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप

    खासदार संभाजी छत्रपती, शिवेंद्रसिंहराजे आणि मी कुटुंब म्हणून एकत्र आहोत. संभाजीराजेंच्या भूमिकेशी विसंगती असण्याचे कारण नाही असे म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षण आंदोलनाला […]

    Read more

    कोरोना काळात नागरिकांना दिलाशासाठी फॅमिल पेन्शनचे नियम सोपे

    कोरोनाच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने फॅमिली पेन्शनचे नियम आणखी सोपे आणि सुटसुटीत करण्यात आले आहेत. कोरोना महामारीमुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.In […]

    Read more

    काका- पुतण्यांच्या हाता सत्ता जाते तेव्हा धनगर समाजावर जाणीवपूर्वक अन्याय, आमदार गोपीचंद पडळकर यांचा आरोप

    राज्यातील सत्ता ज्या ज्या वेळी काका-पुतण्यांच्या हातात जाते, त्यावेळी धनगर समाजावर जाणीवपूर्वक अन्याय केला जातो, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला […]

    Read more

    चीनचे नवे कुटुंब नियोजन धोरण जाहीर ; आता तीन मुलांना जन्म देण्यास परवानगी

    वृत्तसंस्था बिजिंग : जागतिक महासत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या आणि लोकसंख्येत नंबर एकवर असलेल्या चीनने आता कुटुंब नियोजन कार्यक्रमात तडकाफडकी बदल केले आहेत. ‘एक दांपत्य एकच मूल’ […]

    Read more

    चक्क विमान भाड्याने घेत मदुराईतील कुटुंबाने लावले पोराचे लगीन, सोहळ्याची छायाचित्रे, व्हिडिओ व्हायरल

    विशेष प्रतिनिधी मदुराई : विवाहानंतर आनंद लुटण्याच्या उद्देशाने बंगळूरला जाण्यासाठी विमान भाड्याने घेत असल्याचे कारण दाखवून चक्क विमानातच लग्न लावण्याचा प्रताप मदुराईतील एका कुटंबाने  केला […]

    Read more