Swami Chaitanyanand’ : चैतन्यानंदच्या कॉलेजमधून सेक्स टॉय, पॉर्न सीडी जप्त; नेत्यांसोबत बनावट फोटोही आढळले
विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेला स्वामी चैतन्यनंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी ज्या कॉलेज कॅम्पसमध्ये शिकवत असे, तिथून पोलिसांनी एक सेक्स टॉय आणि पाच पॉर्न सीडी जप्त केल्या आहेत.