Ajit pawar : अजितदादांची म्हणे, अमित शाहांकडे मुख्यमंत्री पदाची मागणी; “द हिंदू”ची बातमी धादांत खोटी!!
अजितदादांनी काढले वाभाडे विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर बिहार पॅटर्न राबवा. मला मुख्यमंत्री करा, असा प्रस्ताव म्हणे, उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit pawar ) […]