बनावट प्रमाणपत्र प्रकरणात समीर वानखेडेंनी न्यायालयात सादर केला जन्माचा दाखला, शाळेच्या दाखल्यावर मुस्लिम धर्माची नोंद
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्यात सुरू झालेले युद्ध सुरूच आहे. त्याचवेळी बनावट प्रमाणपत्र बनवून नोकरी मिळवल्याच्या […]