अंकाई किल्ल्यावर पैशाचं झाड, श्रद्धेपोटी अंधश्रद्धेने वडाचा ऱ्हास; संवर्धनासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले
वृत्तसंस्था नाशिक : अंकाई किल्ल्यावर पैशाचं झाड असून श्रद्धेपोटी अंधश्रद्धेने झाडाचा ऱ्हास होत चालला आहे. आता झाडाला पालवी फुटल्यानेत्याच्या संवर्धनासाठी ट्रेकर्स आणि पर्यावरणप्रेमी सरसावले आहेत. […]