सरकारी भरतीतल्या परीक्षा घोळावरून फडणवीस, पडळकर यांनी काढले ठाकरे – पवार सरकारचे वाभाडे!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : आधी आरोग्य विभागाच्या प्रवेश परीक्षांचा घोळ झाला. पेपर फुटीच्या प्रकरणाचे धागेदोरे प्रकरण महाराष्ट्राच्या आरोग्य संचालनालयापर्यंत पोहोचले. आता म्हाडाच्या परीक्षेत घोळ झाला आहे. […]