FADANVIS PRESS : अखेर फडणवीसांनी बॉम्ब फोडला! मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांकडून मलिकांनी जमीन का खरेदी केली? फडणवीसांच्या प्रेसने खळबळ
दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला होता. त्यानुसार अखेर फडणवीसांनी आज बॉम्ब फोडलाय. मुंबईत 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून नवाब मलिक यांनी जमीन खरेदी […]