महाराष्ट्रात नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन; फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय
महाराष्ट्रात नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले.