Fadanavis Pendrive Bomb : पोलीस अधिकारी इसाक बागवान – बारामती – दाऊद कनेक्शन; फडणवीसांनी फोडला तिसरा पेन ड्राईव्ह बॉम्ब!!
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात साखळी पेन ड्राइव्ह बॉम्बस्फोटांची मालिका थांबायलाच तयार नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दोन पेन ड्राइव्ह बॉम्ब फोडले. […]