• Download App
    facing | The Focus India

    facing

    सीबीआयच्या चौकशीला सामोरे जाण्याआधीच अरविंद केजरीवालांनी उडविली आरोपांची राळ

    प्रतिनिधी नवी दिल्ली : दारू घोटाळ्यात कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी सीबीआयकडून केजरीवाल यांना समन्स बजावण्यात आले आहे. याच प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया […]

    Read more

    कसब्यात धंगेकरांपुढे काँग्रेससह आघाडीतील घटक पक्ष बरोबर ठेवण्याचे आव्हान; रासने – भाजप पुढे मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यामुळे होत असलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे […]

    Read more

    शिवसेनेला “पॉलिसी पॅरालिसीस”; आमदार – खासदारांच्या खदखदीचा लाव्हा रोखणार तरी कोण…??

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची राजकारणाची शैली जरी भिन्न असली तरी त्यांच्या एका राजकीय कृतीत मात्र विलक्षण साम्य दिसते […]

    Read more

    नव्या सीडीएसपुढे नवी आव्हाने; थिएटर कमांडची निर्मिती – कार्यवाही!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलाचे नवे प्रमुख अर्थात सीडीएस म्हणून लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे नाव जरी आघाडीवर असले आणि ते […]

    Read more

    पेगॅसिसच्या रडारवर आता अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : इस्राईलच्या ‘एनएसओ ग्रुप’ या कंपनीने तयार केलेल्या पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचे फोनही हॅक केल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालयातील […]

    Read more

    चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा लागला वाढू, लांझोऊ शहरात लॉकडाउन

    विशेष प्रतिनिधी बीजिंग – चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. लांझोऊ शहरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. केवळ आरोग्याच्या कारणासाठी आणि जीवनावश्याक गोष्टींसाठीच घराबाहेर […]

    Read more

    देशातील श्रीमंत देवस्थान पद्मनाभस्वामींच्या मंदिरालाही आता आर्थिक चणचण

    नवी दिल्ली – देशातील श्रीमंत देवस्थानांमध्ये गणना होणाऱ्या केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिराला देखील मोठी आर्थिक चणचण सहन करावी लागत आहे. खुद्द देवस्थान समितीनेच सर्वोच्च न्यायालयात […]

    Read more

    उत्तर कोरियाच्या नागरिकांना अन्नधान्याची मोठी टंचाई, अमेरिकेपुढे झुकण्यास किम जोंग उन यांचा नकार

    विशेष प्रतिनिधी सोल – कोरोना संसर्गाच्या काळात उत्तर कोरियामधील नागरिकांना अन्नधान्याची मोठी टंचाई जाणवत असून त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, असे अमेरिकेच्या […]

    Read more

    बंगळूरमध्ये ५४२ लहान मुलांना कोरोना, तिसऱ्या लाटेची लोकांना भीती

    विशेष प्रतिनिधी बंगळूर : कर्नाटकची राजधानी बंगळूरमध्ये गेल्या दहा दिवसांत शहरात एकूण ५४२ मुलांना कोरोना संसर्गाची लागण झाल्याने पालकवर्गात अस्वस्थता पसरली आहे. बाधित मुलांना घरांमध्ये […]

    Read more

    पाकिस्तान बुडाला अंधारात, सततच्या लोड शेडिंगमुळे संतप्त नागरिक रस्त्यावर

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये कमाल तापमानात वाढ झालेली असताना वीज टंचाईचाही सामना करावा लागत आहे. लाहोरमध्ये चोवीस तासापर्यंत लोकांना वीजेविना राहवे लागत आहे. अनेक […]

    Read more

    ब्रिटनमध्ये तिसऱ्या लाटेची सुरुवात, वाढत्या रुग्णसंख्येने चिंता

    विशेष प्रतिनिधी लंडन – ब्रिटनमध्ये २२ हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने तिसर्या लाटेची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. देशात काल २०,४७९ नव्या रुग्णांची नोंद […]

    Read more

    जपानमध्ये कोरोनाची चौथी लाट, आरोग्य यंत्रणा उध्वस्त नागरिकांचा घरातच होतोय मृत्यू

    विशेष प्रतिनिधी टोकियो : जपानमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेने धडक मारली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा संपूर्णपणे कोलमडून पडली आहे. चौथ्या लाटेत नागरिकांचा घरातच मृत्यू होत असल्याचे […]

    Read more