पंढरीत दुमदुमणार पुन्हा विठुरायाचा गजर; रोज १० हजार भाविकांच्या मुखदर्शनाची सोय
कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळणे मात्र बंधनकारक प्रतिनिधी पंढरपूर : विठुरायाच्या पंढरीत त्याच्या भक्त भाविकांचा विठू नामाचा गजर पुन्हा एकदा होणार आहे. श्री विठ्ठल आणि रुख्मिणी […]