सावरकरांची बदनामी करणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना भाजपाकडून ‘जोडे मारो’
प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सोशल मीडियाद्वारे बदनामी केल्याच्या आरोपावरुन महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरुद्ध मुंबई भाजपा प्रभारी आणि कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघाचे […]