Mallikarjun Kharge : खरगेंच्या कथित फेसबुक पेजवरून वाद; भाजपचे आरोप पेज नॉर्वेतून मॅनेज केले; देशाने इतके दिले, मग विश्वासघात का?
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Mallikarjun Kharge काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सोशल मीडिया मॅनेजमेंट परदेशी करत असल्याचा आरोप कर्नाटक भाजपने केला आहे. 15 ऑक्टोबर रोजी […]