‘फेसबुक’चे नाव बदलल्याने युजर्ससाठी नेमकं काय-काय बदलणार? मार्क झुकेरबर्गने काय सांगितले! वाचा सविस्तर…
फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी गुरुवारी जाहीर केले की, त्यांची कंपनी आता मेटा किंवा मेटा प्लॅटफॉर्म म्हणून ओळखली जाईल. नवीन प्लॅटफॉर्म नवीन कंपनी ब्रँड अंतर्गत […]