• Download App
    Face Recognition | The Focus India

    Face Recognition

    UPI Payments : UPI पेमेंटसाठी चेहरा आणि फिंगरप्रिंटचा वापर; नवीन फीचर्सला सरकारची मान्यता

    UPI वापरकर्ते आता त्यांच्या चेहऱ्याचा आणि फिंगरप्रिंटचा वापर करून पेमेंट करू शकतील. केंद्र सरकारने आज, ७ ऑक्टोबर रोजी UPI चालवणारी एजन्सी NPCI च्या नवीन बायोमेट्रिक फीचर्सना मान्यता दिली.

    Read more