• Download App
    F-15E vs F-35 downed Iran claim | The Focus India

    F-15E vs F-35 downed Iran claim

    Iran Claims : इराणी सैन्याने अमेरिकन हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा; वैमानिकाच्या शोधात लढाऊ विमाने परिसरात दाखल

    इराणने एक अमेरिकन हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला आहे. इराणी वृत्तसंस्था ‘मेहर’नुसार, हे हेलिकॉप्टर एका अमेरिकन वैमानिकाच्या शोधासाठी इराणमध्ये दाखल झाले होते.

    Read more