Bipin Rawat Helicopter Crash : ‘जळत्या हेलिकॉप्टरमधून तिघांनी घेतल्या उड्या, कुन्नूर दुर्घटनेच्या प्रत्यक्षदर्शीची माहिती
तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांच्यासह १४ जण होते. धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने […]