वसुली प्रकरण : अनिल देशमुखांचा क्लीन चिट अहवाल लीक, कोर्ट म्हणाले- या प्रकरणात देशमुखांच्या भूमिकेची चौकशी व्हावी
दिल्लीतील एका ट्रायल कोर्टाने सीबीआयच्या प्राथमिक तपासात क्लीन चिट देणारी रिपोर्ट लीक होण्यावर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भूमिकेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. […]