केजरीवाल सरकारची उरफाटी निती, दिल्लीला ऑक्सिजन पुरविणे झाला गुन्हा, भाजपा अध्यक्षांची कित्येक तास चौकशी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिल्लीमध्ये ऑक्सिजनची प्रचंड कमतरता होती. या काळात नागरिकांना ऑक्सिजनचा पुरवठा करणे दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांचा गुन्हा झाला. केजरीवाल सरकारने उरफाट्या […]