वसुली प्रकरणात मुंबई पोलिसांचे परमबीर सिंग यांना पुन्हा समन्स, 12 ऑक्टोबर रोजी हजर राहण्यास सांगितले, परमबीर अद्यापही बेपत्ता
मुंबई पोलिसांनी शनिवारी भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी परमबीर सिंग यांच्या निवासस्थानाबाहेर नोटीस चिकटवली. त्यांना खंडणी प्रकरणात 12 ऑक्टोबरला हजर राहण्यास सांगितले आहे. एका अधिकाऱ्याने […]