परराष्ट्रमंत्र्यांचा अमेरिका दौरा, जयशंकर म्हणाले- कोरोनाविरुद्धच्या युद्धात भारत आणि अमेरिकेच्या मजबूत भागीदारीची आवश्यकता
External Affairs Minister : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर अमेरिकेच्या दौर्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी येथील व्यापारी समुदायाच्या नेत्यांची भेट घेतली. यावेळी जयशंकर म्हणाले, कोरोना महामारीचा सामना […]