गडचिरोलीत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याने वनवासींचा विश्वास आणि पोलिसांचाही आत्मविश्वास वाढला!!; टॉप कॉप प्रवीण दीक्षित यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी मुंबई : गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत नक्षलवादी म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे याच्यासह २६ नक्षलवादी ठार करण्यात आले. नक्षलवादी कारवायांना यामुळे आळा घालण्याच्या […]