Pakistan : पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचा कार्यकाळ वाढला; 3 ऐवजी 5 वर्षांचा असेल, शाहबाज सरकारचा निर्णय
वृत्तसंस्था इस्लामाबाद : Pakistan पाकिस्तानमधील लष्करप्रमुखांचा कार्यकाळ आता 3 वर्षांवरून 5 वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे. पाकिस्तान सरकारने सोमवारी कायद्यात ही दुरुस्ती केली. यासोबतच सध्याचे लष्करप्रमुख […]