India : भारताची अमेरिकेतील निर्यात सलग तिसऱ्या महिन्यात घसरली; ऑगस्टमध्ये निर्यात 16.3% घसरून 58,000 कोटींवर
ऑगस्टमध्ये भारताची अमेरिकेतील निर्यात सलग तिसऱ्या महिन्यात घसरली. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये निर्यात १६.३% कमी होऊन ६.७ अब्ज डॉलर्स किंवा ₹५८,८१६ कोटी झाली. २०२५ मधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी मासिक घसरण आहे.